Tuesday, 7 November 2017

खिडकी




वाऱ्याची झुळूक खिडकी,
प्रकाशाची किरण खिडकी, 
खोलिची असो, मंदिराची असो अथवा मनाची 
जरा डोकावून पहा 
जिवंतपणा देऊन जाते ती खिडकी..... 

No comments:

Post a Comment