Thursday, 11 June 2015

CAREER GYAAN

नमस्कार. प्रथम माझ्या सत्काराबद्दल मी मंडळाची आभारी आहे. मी biotechnology  ह्या विषयात BSc. केलाय आणि आता मी LL.B चा शेवटचा वर्षाला आहे. मी intellectual property rights  आणि महिलांचे घरगुती हिंसाचारापासून सौरक्षण ह्या कायद्या संबंधित काम देखील केलाय. आजचा ह्या सत्काराचा निमिताने मला तुमचा समोर माझे काही विचार मांडावे असे वाटत आहे. 

आता ह्याने सांगितल्या प्रमाणे दहावीला मी गुणावता यादीत आले, बारावीला पण मला ९० चा वर टक्के मिळाले. ह्या गोशितीना आता बरीच वर्ष झाली. पण खरा सांगायचा तर मागे वळून पहातान वयक्तिक रित्या मला ह्या गोष्टीचा कौतुक वाटत नाही किंबहुना तेह आता राहिलेला नाही. म्हणजेच शिक्षणाला महत्व देऊ नका, किंवा चांगले मार्क्स मिळवू नका असा माझा म्हणा नाही पण मुद्दा एवढाच कि केवळ शिक्षणाला महत्व देऊ नका. माझ्या पूर्ण बालपणाचा केंद्रबिंदू चांगले मार्क मिळवणं आणि पहिल्या तीन क्रमांकात येन हाच होता. थोडक्यात मी आणि आपल्यातेले बरेच तरुण ही विध्यार्ती नसून परीक्षार्थी होतो. 

जेव्हा शाळा सोडून college मध्ये प्रवेश केला तेव्हा जाणवला कि संपूर्ण व्याक्तीमातावाचा विकास म्हणजेच overall personality development  ही किती गरजेचा आहे. उदाहरणार्थ ही जे मी तुमचा समोर बोलतेय ही काही वर्षान पूर्वी माझा नकीच झाला असता. मला हा आत्मविश्वास यायला बरेच कष्ट घ्यायला लागले. म्हणूनच आज मी व्यक्तिमत्वाचा विकास आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात कॅरीर करणा ह्यावर बोलायचा ठरवला. 

आपला एकूण इतिहास पाहता काही दशकान पूर्वी आपल्या समाजात शिक्षणाचा काहीसा अभावच होता. त्यामुळे शिक्षणावर झोर  देणा महत्वाचा होता आणि आपल्या मागचा पिढीने ते केला सुधा. पण काळ बदलय आता शिक्षणाचा महत्व सांगायची गरज राहिलेलीच नाही. आपल्या गावातली मुलामुली हे व्यवस्थित शिक्षण घेत आहेत. आता मला असा वाटता कि आपण आपल्या समाजातील मुलांना अभ्यासेतर कार्यक्रम म्हणजेच extracurricular activities  साठी प्रोत्साहन द्यायला हवा. 

आपण बर्याचदा म्हणतो कि अमुक एका क्षेत्रात अमुक एका समाजाची मक्तेदारी आहे म्हणजे पहा नाट्य गयाना क्षेत्रात दामले, ओंक, कुलकर्णी का जास्त आहेत? सावंत, परब, कर्ले  का नाहीत? मला असा वाटता कि ह्याचा एक कारण असा असावा कि आपणच आपले हाथ कुठेतरी बांधून ठेवतो. मगाशी काकांचा भाषणात आला कि आपल्यात engineers आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, ही अभिमानास्पद आहे नकीच आहे, पण मग मनात असा विचार येतो कि डॉक्टर आहेत तर मग veterinary डॉक्टर्स का नाहीत? engineers आहेत तर मग environmental engineers का नाहीत? कोणीradio jockey, air hostess, nutritionist, forensic scientist, archaeologist का नाहीत? असे बरेच वेगवेगळे careers आहेत ज्या बदल आपण कधी विचारच करत नाही. ९० टक्के मिळाले कि scienceलाच घालायची धडपड कशाला? आवड असेल एखाद्यास तर भाषेत पदवी मिळवून शिक्षण क्षेत्रात काम करण्यास काय गैर आहे?

मला ह्या गोष्टीचा कौतुक वाटता कि माझा दादा माजी वैनी चित्रकार आहेत, आमचा सौरभ ने hospitality  मानागेमेंत केला आहे, माझे काका शेती व्यवसायात आहेत. आज शून्यातून एक बाग निर्माण करून काजूंचा व्यवसाय करत आहेत. ह्याच्याशी निगडीत एक मुद्दा असा येतो कि आपण बर्याचदा ऐकतो कि मराठी माणूस काही धंदा करू शकत नाही. पण आपल्याच गावात स्वताच व्यवसाय करणाऱ्यांची कितीतरी उदाहरण आहेत. आपण शहरातली मंडळी मात्र कुठेतरी ह्या मार्कांचा झाल्यात अडकून आपल्यातला entrepreneurial spirit म्हणजेच औद्योगिक भावना हरवून बसलोय असा मला वाटता. 

माझाहे आता वकिलीचा शिक्षण पूर्ण होईल पण मला ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे कि आज चोउर्तबहेर गेलात तर तुम्हाला काळ्या कोतातले कितीतरी कावले दिसतील. मग ह्या काळ्या पाड्यावर झार मला झाल्कायचा असेल तर मग मुद्दा येतो मगाशी मी म्हणाल्या प्रमाणे व्यक्तिमत्व विकासाचा हा चार लोकांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास मी माझ्या पेश्यात वापरू शकते. पण हा आत्मविश्वास मिळवायला मला जितका वेळ लागला तेवढा आपल्या पुढचा पिढीला लागू नये हीच इच. 

आताही जी मुला शाळेत आहेत त्यांना मला हेच सुचवायचा आहे कि अभ्यास कराच पण घोकाम्पती करू नका, चंद झोपासा, गण शिका, नाच शिका, नाटक बसवा, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्या, क्रीडा क्षेत्रात झलक, पास्त्या भाषा शिका, चांगल्या कादंबर्या वाचा. वाचनावरून म्हणायचं तर हल्ली आपल्यते बरेच जण इंग्रजी माध्यमातले त्या मुले मातृ भाषेची एकूण बोंबच म्हणा. माजीही तीच स्थिती आहे. म्हणून ही भाषण लिहून काढावा लागला, कारण पटकन एखादा मराठी शब्द सुचला नाही तर? पण उशिराने का होएन मी मराठी साहित्य वाचायला लागले, आणि मला जाणवला कि तेह किती परिपक्व आहे. थोडक्यात मराठी, हिंदी, इंग्रजी काहीही वाचा पण शालेय पुस्तकान पलीकडे जाऊन वाचा. एकूण तात्पर्य असा कि इदिओत्स तुम्ही सगळ्याने पहिलाच असेल त्यातला एक दिअलोगुए माज्या डोक्यात घर करून बसला तोः म्हणजे excellence ke piche doudo, success toh zhak marke ayega. 

मी कदाचित लहान तोंडी मोठा घास घेतला असेन तर मला क्षमा असावी. मी माझा भाषण ह्याच अपेक्षेवर संपवते कि असेच आपण जेव्हा आपल्या मंडळाची साठी किंवा पंचातरी साजरी करू तेव्हा कारल्याचा पुढचा पिध्याने वेगवेगळ्या क्षेत्रात झळझळीत यश मिळवलेला असो. धन्यवाद 

1 comment:

  1. Apologies for the spelling mistakes. Had typed this long back using the gmail inbuilt function by which one can types in english as the word sounds in marathi and gmail transliterates it to devnagari font. So the mistakes r automated. As its an old article lethargy kicked in to go through the pains of finding a marathi typist and getting it corrected. Henceforth if anything is written in marathi will defntly proof read and wl leave no room fr complaints. Apologies again and thanx fr understanding in advance.

    ReplyDelete